येथे कोणतीही प्रविष्टी नाही.
रोजच्या दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यात खरे तर ठरवून असे काहीही होत नाही. परंतू सहजच कधी कधी मन स्वैरभैर होते. कधी आठवणींच्या दुनियेत जाते तर कधी भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करते. कधी कधी ते हळुवार होते तर कधी कधी कातरलेले. अशाच वेळी ख-या अर्थाने मग मनाच्या गाभा-यातून हलकेच भावनांचे मोती शब्दांच्या रुपाने बाहेर पडतात. हे मोती वेचणे म्हणजेच ख-या अर्थाने आयुष्याचे वाचन. तेव्हा असेच काही वाचणे.... ...अधिक वाचा...

लोड होत आहे...